Breaking Newssportes

मिताली राज ने रचला इतिहासलखनऊ – भारतीय महिला क्रिकेट टीम ची कॅप्टन मिताली राज ने आज एक इतिहास निर्माण केला आहे. मिताली राज ने आंतरराष्ट्रीय किक्रेट सामन्यात 10 हजार धावा पुर्ण करणारी पाहिली भारती महीला क्रिकेटर ठरली आहे.

लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या 3 ऱ्या एकदिवसीय सामन्यात हा विश्व विक्रम प्रस्थापित केला.मिताली ने आपल्या आंतरराषट्रीय क्रिकेट  करिअरची सुरुवात जून 1999 पासुन केली होती.

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्याच्या सुरवातीला मिताली राज ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावा पुर्ण करण्यासाठीं. फक्त 85 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिका सोबतच्या 5 एकदिवसीय सामन्यापैकी पाहिल्या सामन्यात मितालीने 50  धावा केल्या. दुसऱ्या सामान्यात तीला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात 50 चेंडूत 36 धावा पुर्ण करून बाद झाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!