पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती

 

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती

पदाचे नाव – जतन सहायक, फोटोग्राफर , माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी

एकूण पद संख्या– ५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.४५ पर्यंत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४००००१.

परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी  -www.maharashtra.gov.in

Leave a Reply