नंदिग्राम मध्ये ममता बॅनर्जीचा पराभवकोलकत्ता वृत्तसंस्था – नंदिग्राम मधील झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय जनता पार्टी उमेदवार व अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.


अधिकारी यांनी 1957 मताने ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. यापूर्वी आलेल्या बातमीनुसार 1200 मताने ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला अशी माहिती होती.


ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव स्वीकार केला आहे.ममता बॅनर्जी म्हणाल्या की  , नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, 

Leave a Reply