दयानंद विधी महाविद्यालयात सायबर लॉं कोर्ससाठी प्रवेश सुरूप्रतिनिधी/सोलापूर -डी.जी.बी. दयानंद विधी महाविद्यालय ,सोलापूर येथे 1 डिसेंबर 2020 पासून सायबर लॉं , लेबर लॉं या डिप्लोमा कोर्स करिता तसेच L.L.M भाग-1 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यानी महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ.यू.मंगापती राव ,मो-9657989345 , प्रा.डॉ.दीपाश्री चौधरी मो-9922410351 कार्यालयीन अधीक्षक श्री.प्याटी ए.के. ,मो-9881590098 यांच्याशी संपर्क साधावा.अशी माहिती मा.प्राचार्य डॉ.यू.मंगापती राव यांनी दिली. 

Leave a Reply