‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण

मुंबई  : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार  दि. 6 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1.30 वा. होणार आहे.

Leave a Reply