Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. घर भाड्याची वसुली होईल. ग्रहांचे शुभ योग आपल्यासाठी अनुकूल ठरतील. मान, सन्मान प्राप्त होण्याचे संकेत. 
2. वृषभ : कौटुंबिक निर्णयात द्विधा मनस्थितीत अडकाल. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ. आजचा दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ होऊ शकेल. 
3. मिथुन : आपल्या बोलण्यामुळे लोकं आकर्षित होतील. चार लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळेल. सावधगिरी बाळगून व्यवहार करण्याचा दिवस. 
4. कर्क : कुटुंब सौख्य चांगले लाभेल. हातात घेतलेली कामे सहजगत्या पूर्ण होतील. आजचा दिवस भाग्यकारक असेल. 
5. सिंह : विचारपूर्वक गुंतवणूक करा. मानसिक आरोग्याला जपा. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक विचलन आणि खिन्नता त्रस्त करण्याची शक्यता. 
6. कन्या : आपल्या कला कौशल्याची प्रशंसा केली जाईल. मुलांवर पैसे खर्च होतील. निर्भिडपणे आणि साहसी धोरणाने हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. 
7. तूळ : जोडीदाराच्या मानसिक आरोग्याला जपा. डोळ्यांच्या विकारापासून सावध राहा. ग्रह-नक्षत्रांची अनुकूलता भाग्याची भक्कम साथ प्राप्त करून देईल. 
8. वृश्चिक : उधारी वसूल करण्यासाठी मागे लागा. आपल्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतील. अनामिक भीती मनात घर करून राहील. 
9. धनु : गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा. आपल्या अनुभवाचा लोकांना फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. परोपकारातून लाभ मिळतील. 
10. मकर : घरामध्ये योग्य अशी खरेदी कराल. चिकाटीने अभ्यासात मन गुंतवा. मध्यम फलदायी दिवस. बहुमुल्य वस्तूची प्राप्ती होईल. 
11. कुंभ : समाजात चांगली प्रतिष्ठा मिळेल. जुन्या नातेवाईक-मित्रांशी गप्पा होतील. बुद्धी आणि विवेकाने कार्यरत राहाल. आपले खर्च मर्यादित ठेवा. 
12. मीन : आपला दिवस मनासारखा जाईल. आपल्या धडपडीने कामे पूर्ण होतील. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असेल. 
10 सप्टेंबर 2020 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!