कोरोनाने मृत पोलीस कुटुंबीयास 50 लाख

 सोलापूर- कोविड १९ च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यास नेमणुकीस असलेले सहायक पोलिस फौजदार साधू उर्फ सहदेव मच्छिंद्र जगदाळे शासकीय कर्तव्य बजावीत असतांना त्यांना covid-19 या सांसर्गिक रोगाची लागण होऊन दिनांक 07/01/ 2019 रोजी त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना रक्कम रुपये पन्नास लाख इतकी रक्कम सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते वारसदार पत्नी स्वाती साधू सहदेव मच्छिंद्र जगदाळे यांना ५० लाख रक्कम रुपये चेक सुपूर्द करण्यात आला.

Leave a Reply