ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती

ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती

एकूण ५ रिक्त पदे 

१. स्वीय सहायक (उर्दू) – १ (अनु. जमाती) २. स्वीय सहायक (कोकणी) – १ (अराखीव ), ३. स्वीय सहायक (नेपाळी) – १ (आर्थिक दृष्ट्या मागास), ४. स्वीय सहायक (संथाळी) – १ (अराखीव ), ५. स्वीय सहायक (तामिळ) – १ (इतर मागास वर्गीय)

१. आवश्यक शैक्षणिक पात्रता – १२ वी पास  समकक्ष 

२. १० मि .डिक्टेशन – १०० श. प्र . मि 

३. प्रादेशिक भाषेत ५५ मी. मध्ये डिक्टेशन  संगणक धारकास प्राधान्य 

४. इष्ट शैक्षणिक पात्रता – इंग्लिश टंकलेखन ३५ श. प्र . मि 

 

वय : ३० वर्षापेक्षा जास्त नसावे 

 अनु . जाती /जमाती करीता ५ वर्षे शिथिल 

इतर मागास वर्गीय करीता ३ वर्षे शिथिल 

अधिक माहिती साठी संकेत स्थळ –  http://legislative.gov.in/docements/recruitment

जाहिरात पाहा- https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/5ff6dcf9def7c.pdf

Leave a Reply