उद्या जाहीर होणार दहावीचा ( इ. 10 वी ) निकाल

मुंबई /अब्दुल शेख – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. 10 वि चा  )परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात्त येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे.

29 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येईल.खालील संकेतस्थळावर आपल्याला निकाल पाहता येईल .

1) www.maharesult.nic.in

2) www.sscresult.mkcl.org

3) www.maharashtraeducation.com

3 thoughts on “उद्या जाहीर होणार दहावीचा ( इ. 10 वी ) निकाल

Leave a Reply