Headlines

पत्नीसोबत कारमध्येच Sex करणाऱ्या शाहीद कपूरची पोलखोल

[ad_1]

मुंबई : प्रेम नक्की काय असतं, याचं उत्तम उदाहरण बॉलिवूडचे काही कपल आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता शाहिद कपूर  (Shahid Kapoor)  आणि पत्नी मीरा कपूर (Mira Rajput) … अरेंज मॅरेज असून देखील त्यांच्यात असेलेलं प्रेम आणि त्या प्रेमात दिवसागणिक होणारी वाढ… प्रत्येकाला माहिती आहे. शाहिद आणि मीराच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत, पण त्यांच्यामधील प्रेम कमी झालेलं अद्याप तरी दिसून आलेलं नाही. दोघेही कायम त्यांच्या नात्याला खतपाणी घालत असतात. 

मीरा लाईमलाईटपासून दूर असली, तरी प्रसिद्धी कशी मिळवायची हे मीराला चांगलचं माहिती आहे. एकदा मीराने नॅशनल टीव्हीवर तिच्या आणि शाहिदच्या सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा केला. 

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॅफी विथ करण’च्या शोमध्ये मीरा खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सर्वांसोबत शेअर केल्या. मीराने शाहिदसोबतच्या तिच्या सेक्स रिलेशनशिपबद्दलही सांगितले, जे ऐकून सगळेच थक्क झाले. 

मीरा राजपूतचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शाहिद कपूरकडून शेअर

करणच्या एका प्रश्नावर मीराने सांगितलं, तिने शाहिदसोबत कारमध्ये सेक्स केलं होतं. हे ऐकून शाहिदने विचारलं असं कधी झाले? ज्यावर मीरा काहीच बोलली नाही.

शाहिद आणि मीराच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे. शाहिद कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबाला वेळ देत असतो. 

शिवाय शाहिद आणि मीरा सोशल मीडियावर कुटुंबासोबत फोटो शेअर करत सतत प्रेम व्यक्त करत असतात. शाहिद आणि मीराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *