Urfi Javed: उर्फीचा आधार कार्ड फोटो पाहिलात का ? त्यातही Bold ड्रेस घालूनच ..


viral Urfi javed aadhar card photo:  उर्फी जावेद (urfi javed) टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते. अनेकदा तिच्या मादक फॅशनसेन्समुळं ट्रोल देखील होते. पण तिने आजवर कधीही लोकांचे मनोरंजन (Entertainment) करणे थांबवले नाही.

काहीजण म्हणतात,ती पब्लिसिटी स्टंटसाठी असे कपडे घालत असल्याचं  सांगितले जाते. पण या फॅशनमुळे ती अनेकदा अडचणीत ही येते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते. (urfi javed reveal her aadhar card photo in that she wears bold dress)

यावेळी चर्चेचं कारण आहे वेगळं 

उर्फी नेहमी तिच्या लूकमुळे आणि विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते हे खरं आहे पण यावेळी चर्चेत येण्याचं कारण तिचे कपडे किंवा कुठलंही विधान नसू तिच्याच संबंधी एक फोटो आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय खास आहे त्या फोटोमध्ये ज्यामुळे उर्फीची एकच चर्चा आहे.. 

आधार कार्डमध्ये आता अशी दिसते उर्फी जावेद 

उर्फी जावेदच्या ज्या फोटोची इतकी चर्चा सुरु आहे तो फोटो आहे तिच्या आधार कार्डवरचा…उर्फी जावेदच्या एका फ्रेंडने तिचा हा फोटो शेअर केला होता ती स्टोरी उर्फीने स्वतः रिशेअर केली आहे, आणि आपल्या आपल्या आधार कार्डला रिव्हील केलं यावरील पर्सनल माहिती तिने लपवलीये पण पण फोटो सर्वांसोबत शेअर केला आहे. 

फोटोत ओळखणंसुद्धा कठीण   

जर उर्फीने हा फोटो शेअर केला नसता तर कदाचित ती उर्फी आहे हे ओळखणं कोणालाही शक्य झालं नसत… पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये  आपण पहु शकतो उर्फी नो मेकअप लुक मध्ये दिसतीये..

इतकंच कायतर यामध्ये उर्फीने  जास्तचं बोल्ड कपडे घातले आहेत तिथे मात्र ती चुकली नाहीये. तिच्या आधार कार्ड फोटोमध्ये उर्फी जावेदने नूडल स्ट्रॅप टॉप  ड्रेस घातला आहे ज्याचा रंग निळा किंवा जांभळा आहे.

सध्या सगळीकडे उर्फीच्या या फोटोचीसुद्धा खूप चर्चा होतेय, काहीही करून चर्चेत कस राहायचा हे उर्फीकडून शिकण्यासारखं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. Source link

Leave a Reply