Headlines

Urfi Javed Hottest Photo: टॅटू फ्लॉन्ट करताना दिसली हॉट हसीना उर्फी, फोटो पाहून फुटेल घाम

[ad_1]

Urfi Javed Boldest Pictures of flaunting Tattoo: उर्फी जावेद ( Urfi Javed ) आणि बोल्ड बोल्ड फॅशन सेन्स हे दोन समानार्थी शब्द म्हंटले तर वावगं ठरणार नाही. भारतीय असो किंवा वेस्टर्न, कोणत्याही वेशभूषेत उर्फी आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजात कायम फ्लॉन्ट करताना पाहायला मिळते.

आज आम्ही तुम्हाला उर्फीचे अशे लुक्स तुम्हाला दाखवणार आहोत ज्यामध्ये ती हॉट हसीना तर दिसतेच आहे सोबतच बोल्ड कपडे घालून ती तिचा टॅटू देखील फ्लॉन्ट करताना पाहायला मिळतेय.   

पहिल्या फोटोत उर्फीने काही अशा पद्धतीने टॅटू फ्लॉन्ट केलाय. ज्या फोटोमध्ये उर्फीने आपला टॅटू फ्लॉन्ट केलाय त्यामध्ये ती निळ्या रंगाच्या स्ट्रॅपलेस बिकिनीमध्ये दिसतेय. उर्फी पुलमधून बाहेर येताना पाहायला मिळतेय. या फोटोमध्ये उर्फीचा पंख असलेला टॅटू स्पष्ट पाहायला मिळतोय.

 
 
उर्फीचा दुसरा फोटोही प्रचंड हॉट आहे. यामध्ये उर्फीने एक बोल्ड क्रॉप टॉप घातलाय. हा क्रॉप टॉप बाजूने आणि मध्ये एकदम खुला आहे. या टॉपची डिझाईन अशी आहे की ज्यामधून उर्फीचा फेदर टॅटू नीट पाहायला मिळतोय. 

 

उर्फी जावेदच्या या फोटोत तिने लेहेंगा आणि ब्लाउज घातलंय. डोक्यावर पट्टी आणि कानात मोठे इअर रिंग्स देखील आहेत. या स्ट्रॅपी, मरुन व्ही कट ब्लाऊजखाली तिचा टॅटू साफ पाहायला मिळतोय. लेहंगा आणि ब्लाउजवर उर्फीने ओढणी घेतलेली नाही. तिचे हात तिच्या कानातल्यांवर आहेत. 

चौथ्या फोटोमध्ये उर्फीने बिकिनी घातली आहे आणि उर्फी समुद्रावर क्वालिटी टाइम घालवताना पाहायला मिळतेय. पिवळ्या बिकिनीची डिझाईन अशी आहे की ज्यामध्ये बाजूने आणि समोरून तिचा टॅटू स्पष्ट दिसतोय. 

Urfi Javed Boldest and hottest Pictures of flaunting Tattoo



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *