आजपासूनच बदलणार ‘या’ 6 राशीच्या व्यक्तींचं नशीब; भरपूर पैसा, संपत्ती आणि आनंदात वाढ
[ad_1] मुंबई : प्रेम, सौंदर्य, भौतिक सुख देणाऱ्या ‘शुक्र’ ग्रहाने गुरुवारी म्हणजेच 31 मार्च 2022 रोजी आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी असून त्यात शुक्राचा प्रवेश ही मोठी घटना आहे. या बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या लोकांवर पडेल, परंतु शुक्राचे संक्रमण काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ परिणाम देणारे…