Headlines

जीवाभावाच्या माणसाकडूनच घात, ‘त्या’ एका घटनेनंतर बदललं झिनत अमान यांचं रुप, डोळाही गमावला

मुंबई : हिंदी चित्रपटांमध्ये 70 च्या दशकात अशा काही अभिनेत्री होत्या, ज्यांनी चौकटीतून बाहेर पडत काही बोल्ड भूमिकाही साकारल्या. (zeenat aman) झिनत अमान हे त्यातलंच एक नाव. सौंदर्याला मादकतेची किनार असणाऱ्या या अभिनेत्रीनं चाहत्यांना जणू वेडच लावलं. बोल्ड भूमिकांपासून ते अगदी आव्हानात्मक भूमिकांनाही झिनत अमान यांनी मोठ्या पड्यावर न्याय दिला. पण, त्यांच्या भूमिकांपैक्षा जास्त चर्चा…

Read More

घरोघरी मातीच्या चुली…., पतीच्या निधनानंतर सासूकडून अभिनेत्रीचा छळ !

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले, पण ज्या कलाकारांना चाहंत्यांनी प्रेम दिलं, त्यांच्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या झीनत अमान यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अपयश मिळालं, पण प्रोफेशनल आयुष्यात मात्र त्यांचा हात कोणी पकडू शकत नव्हतं. ‘धरमवीर’, ‘सत्यम शिवम…

Read More

चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची पतीच्या मृत्यूनंतर दुर्दशा; पाहून डोळे पाणावतील

मुंबई : जीवनाच्या प्रवासात अशी काही वळणं येतात ज्यावेळी या वळणांवर आपली खरी परीक्षा घेतली जाते. बॉलिवूडमध्ये असेच दिवस एका अभिनेत्रीच्या नशिबी आले. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीसोबत असं काही घडेल याची तिनं अपेक्षाही केली नसावी. (Bollywood Actress ) मादक अभिनेत्री म्हणून एक काळ गाजवणारी ही सौंदर्यवती आहे, झिनत अमान. ‘सत्यम शिवम् सुन्दरम’, ‘डॉन’, ‘धरमवीर’,…

Read More