घरोघरी मातीच्या चुली…., पतीच्या निधनानंतर सासूकडून अभिनेत्रीचा छळ !
मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले, पण ज्या कलाकारांना चाहंत्यांनी प्रेम दिलं, त्यांच्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या झीनत अमान यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अपयश मिळालं, पण प्रोफेशनल आयुष्यात मात्र त्यांचा हात कोणी पकडू शकत नव्हतं. ‘धरमवीर’, ‘सत्यम शिवम…