Headlines

जया बच्चन फोटोग्राफर्सवर इतक्या का चिडतात? नीतू कपूर यांनी अखेर केला खुलासा, ‘त्यांना ना जरा…’

[ad_1] 80 च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर आणि झिनत अमान यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्या सुवर्णकाळातील आठवणी ताज्या करताना अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. दोन्ही अभिनेत्रींनी यावेळी आपल्या खासगी आयुष्यातीलही अनेक गोष्टींचा उलगडा करताना आपल्या एकेकाळच्या सहअभिनेत्री हेमा मालिनी, रेखा यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान…

Read More

ऐश्वर्याशी नव्हे, ‘या’ 20 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत अभिषेकला करायचं होतं लग्न; तीन दशकांपूर्वीच केलेलं प्रपोज

[ad_1] Abhishek – Aishwarya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ही खूप लोकप्रिय आहे. त्या दोघांना एक मुलगी असून आराध्या असे तिचे नाव आहे. ते तिघेही आनंद आयुष्य जगताना दिसतात. अभिषेक हा त्याची पत्नी ऐश्वर्यावर किती प्रेम करतो हे सगळ्यांना ठावूक आहे. तो अनेकदा कॅमेऱ्यासमोर तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त…

Read More

झीनत अमान यांचं करिअर Ptosis ने उद्धवस्त, आजारामुळे डोळा होतो निकामी, 40 वर्षांनंतर शस्त्रक्रिया

[ad_1] What is Ptosis : बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतीच आपल्या सर्जरीची माहिती दिली आहे. नजर सुधारण्यासाठी त्यांनी पापण्यांची शस्त्रक्रिया केली आहे. गेल्या 40 वर्षांपासून ज्याकडे लक्ष दिले गेले नाही ते सत्य असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांनी ही माहिती दिली. बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना Ptosis नावाचा…

Read More

जेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी लग्नाआधी Sex करण्यावर मांडलं होतं जाहीर मत; रेखा तर म्हणाली होती ‘सुहागरात…’

[ad_1] Zeenat Aman And Rekha views on Premarital Sex : पती पत्नीमधील नातं हे विश्वास, प्रेम आणि आदर यावर अवलंबून असतं. या नात्यात जेवढं प्रेम गरजेचं आहे तेवढंच त्यात शारीरिक जवळीकही महत्त्वाची आहे. यातून त्यांचं नातं अधिक मजबूत होतं. शारीरिक आणि भावनिक जवळीकता यातून पती पत्नीचं नात अजून खुलत जातं आणि त्यात मजबूती येते. लग्नानंतर…

Read More

तेरे चेहरे मे वो जादू है….; 71 व्या वर्षी Zeenat Aman यांचं फोटोशूट

[ad_1] Zeenat Aman Bold Photos: ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान या आपल्या हटके स्टाईल आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आज वयाच्या 72 व्या वर्षीही त्या तितक्याच बोल्ड आणि ब्युटीफूल (Zeenat Aman Instagram) दिसतात. त्यांचेही असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या सौंदर्याची आजही चर्चा होताना दिसते. काही दिवसांपुर्वीच त्या सोशल मीडियावरही सक्रिय झाल्या आहेत. इन्टाग्रामवरही त्यांचे असख्य फॉलोवर्स आहेत….

Read More

Aged like a fine wine; झिनत अमान यांच्या चेहऱ्यावर उतारवयातही इतका नूर कसा?

[ad_1] Zeenat Aman’s new photo : बॉलिवूड  मधील कधीही न विसरता येणारं नाव म्हणजे अभिनेत्री झिनत अमान (evergreen zeenat aman). ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आपल्या अभिनयाचा दमदार नमुना सादर करणाऱ्या अभिनेत्री झिनत अमान यांनी कायमच त्यांच्या रुपानंही चाहत्यांना वेड लावलं. तारुण्यात झिनत अमान जेवढ्या सुंदर होत्या तेवढ्याच आजही आहेत. झिनत अमान यांच्याकडे पाहिल्यानंतर…

Read More

चित्रपट-मालिकेतून मिळालेली प्रसिद्धी पाहून अभिनेत्यावर जळायचा बॉलीवूडचा ‘हा’ सुपरस्टार

[ad_1] Rajesh Khanna and Vijay Arora: प्रसिद्धी ही अशी एक गोष्ट आहे जिनं अनेक कलाकारांच्या आयुष्यात वादळं निर्माण केली आहेत. कधी प्रसिद्धीची हवा ही डोक्यात शिरते तर कधी या प्रसिद्धीवर अनेक जण जळतातही. शेवटी आपण माणूस आहोत आणि याला बॉलीवूड कलाकारही अपवाद ठरले नाहीत. बॉलीवूडला जेव्हा साठ – सत्तरच्या दशकात नवसंजीवनी मिळाली तेव्हा ज्या बॉलीवूड सुपरस्टारनं…

Read More

जीवाभावाच्या माणसाकडूनच घात, ‘त्या’ एका घटनेनंतर बदललं झिनत अमान यांचं रुप, डोळाही गमावला

[ad_1] मुंबई : हिंदी चित्रपटांमध्ये 70 च्या दशकात अशा काही अभिनेत्री होत्या, ज्यांनी चौकटीतून बाहेर पडत काही बोल्ड भूमिकाही साकारल्या. (zeenat aman) झिनत अमान हे त्यातलंच एक नाव. सौंदर्याला मादकतेची किनार असणाऱ्या या अभिनेत्रीनं चाहत्यांना जणू वेडच लावलं.  बोल्ड भूमिकांपासून ते अगदी आव्हानात्मक भूमिकांनाही झिनत अमान यांनी मोठ्या पड्यावर न्याय दिला. पण, त्यांच्या भूमिकांपैक्षा जास्त…

Read More

घरोघरी मातीच्या चुली…., पतीच्या निधनानंतर सासूकडून अभिनेत्रीचा छळ !

[ad_1] मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले, पण ज्या कलाकारांना चाहंत्यांनी प्रेम दिलं, त्यांच्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या झीनत अमान यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अपयश मिळालं, पण प्रोफेशनल आयुष्यात मात्र त्यांचा हात कोणी पकडू शकत नव्हतं. ‘धरमवीर’, ‘सत्यम…

Read More

चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची पतीच्या मृत्यूनंतर दुर्दशा; पाहून डोळे पाणावतील

[ad_1] मुंबई : जीवनाच्या प्रवासात अशी काही वळणं येतात ज्यावेळी या वळणांवर आपली खरी परीक्षा घेतली जाते. बॉलिवूडमध्ये असेच दिवस एका अभिनेत्रीच्या नशिबी आले. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीसोबत असं काही घडेल याची तिनं अपेक्षाही केली नसावी. (Bollywood Actress ) मादक अभिनेत्री म्हणून एक काळ गाजवणारी ही सौंदर्यवती आहे, झिनत अमान. ‘सत्यम शिवम् सुन्दरम’, ‘डॉन’,…

Read More