Lokmanya | झी मराठीवर अनुभवुया लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास | Zee Marathi
[ad_1] Lokmanya Seial on Zee Marathi : झी मराठी वाहिनीचं गेल्या २ ३ वर्षांपासून प्रेक्षकांसोबत अतूट नातं आहे. ही फक्त एक वाहिनी नसून मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधून नेहमीच मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आपण पाहत आलो आहोत. बदल घडत नाही तो घडवावा लागतो, या दिशेने सध्या झी मराठी वाहिनीचा प्रवास सुरू आहे. आणि हाच…