अभिनेत्रीकडून पतीच्या साथीनं अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, ऐकूनच तळपायाची आग मस्तकात जाईल
[ad_1] मुंबई : माणूस आहे, चुकणारच… असं म्हणत अनेकदा काही लहानमोठ्या चुका अगदी सर्रासपणे पोटात घातल्या जातात. पण, कित्येकदा याच चुकांकडे केलेल्या दुर्लक्षामुळं एखादा असा प्रसंग ओढावतो, जेव्हा घडलेला गुन्हा डोकं भणभणून सोडतो. सध्या अशाच गुन्हासाठी एक लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या पतीला 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम अभिनेत्री जारा फायथियन आणि…