हे अमानवीय! निकाब घालून जेवणाऱ्या महिलेच्या फोटो Viral; ‘दंगल’ फेम झायरा वसीमने दिलं उत्तर, म्हणाली “ही पूर्णपणे…”

Zaira Wasim on Viral Photo: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री झायरा वसीमने (Zaira Wasim) 2019 साली चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. इस्लामचा (Islam) दाखला देत झायरा वसीमने (Zaira Wasim) आपण हा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, झायरा वसीम चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असते….

Read More

कायम Hijab मध्ये राहण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीचा कला जगताला अलविदा

मुंबई : ‘दंगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री झायरा वसिम हिनं पदार्पणातच दणका दाखवला. पण, ही अभिनेत्री कारकिर्द गाजवणार असं वाटत असतानाच तिनं कला जगतातून काढता पाय घेतला. हिजाबमध्येच राहण्याचा निर्णय घेत अल्लाहच्या सेवेतच आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय तिनं घेतला. (Hijab Row) तिच्यामागोमागच आता आणखी एका अभिनेत्रीनं आपण या झगमगाटापासून दूर जात असल्याचं सोशल…

Read More