Headlines

अमिताभ बच्चन यांच्यावर भाळल्या ‘त्या’ 4000 जणी; बेभान होत ऐन मतदानावेळी केली करामत

मुंबई : देशातील महत्त्वाच्या पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी हाती आले. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक राज्यामध्ये आणि संपूर्ण देशातच यासंदर्भातली उत्सुकता पाहायला मिळाली. त्यात भर टाकली आणखी एका चर्चेनं. ही चर्चा होती, थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबतची. (Election Results Amitabh bachchan) एकाएकी तो काळ अनेकांनाच आठवला, जेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राजकारणात पदार्पण केलं…

Read More

UP election Result : बाहुबली नेत्यांना मतदारांचा दणका, 14 पैकी 10 जण पराभवाच्या वाटेवर

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याबाबत सर्वच पक्षांमध्ये संभ्रम होता, मात्र निवडणुकीपूर्वीच परिस्थिती बदलली. एकूण, सपा-बसपा-भाजप आणि काँग्रेसने 14 बाहुबली किंवा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. राजा भैय्या राजा भैया 19741 मतांसह पहिल्या क्रमांकावर…

Read More