yashomati thakur reaction on gulabrao patil statement on sushma andhare spb 94

शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा रंगल्याने बघायला मिळते आहे. दरम्यान, काल सुषमा अंधारेंच्या आरोपांना उत्तरं गुलाबराव पाटील यांनी त्यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यानंतर सर्वच स्तरावरून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका सुरू आहे. काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही गुलाबराव पाटील यांच्या विधानावर…

Read More

yashomati thakur reply ashish shelar over congress two group after bharat jodo yatra ssa 97

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी निवडणुका कधीही लागतील, असा अंदाज ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी…

Read More

CM शिंदे धमकी प्रकरणात अमृता फडणवीसांची उडी; यशोमती ठाकूरांना टोला लगावताना म्हणाल्या, “खराब लोकांच्या…” | Amruta Fadnavis slams yashomati thakur over threat call comment to cm eknath shinde scsg 91

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता या वादामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी उडी घेतली आहे. सोमवारी डोंबिवलीमध्ये दोन ठिकाणी नवरात्रोत्सवाला हजेरी लावलेल्या अमृता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. यशोमती ठाकूर यांनी शिंदेंना मिळालेल्या धमकीच्या मुद्द्यावरुन…

Read More

एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “आजकाल मुख्यमंत्र्यांनाही…” | congress leader yashomati thakur comment on eknath shinde death threat

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणारा एक फोन कॉल आल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तर दुसरीकडे या धमकीप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असून सर्वपक्षीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून जीवे मारण्याची धमकी…

Read More

संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया | ShivSena supporter attacked eknath shinde group MLA Santosh Bangar convoy congress leader yashomati thakur reacts rno news scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी काँग्रेसने प्रतिक्रिया नोंदवली आहे. काँग्रेसच्या आमदार तसेच अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संतोष बांगर यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा लोक संतापाचा उद्रेक होता असं म्हटलं आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी बांगर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याने रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पहायला…

Read More

“अख्खा महाराष्ट्र बेवारस असताना…” मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका | Congress leader yashomati thakur on cm eknath shinde delhi visit and cabinet expand rmm 97

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. याच मुद्द्यावरून काँग्रेस आमदार आणि माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र बेवारस पडलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी करत आहेत, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे. माध्यमांशी…

Read More

सत्ता जाताच काँग्रेस नेत्यांच्या तोंडी शिवराळ भाषा; माजी मंत्री, आमदार वादाच्या भोवऱ्यात | controversial statement by congress leader yashomati thakur and abhijeet vanjari amravati rmm 97

नागपूर: काँग्रेस हा अहिंसा व शांतीच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र राज्यातील सत्ता गेल्यावर या पक्षातील विदर्भाच्या काही नेत्यांचा संयम ढळला की काय असे त्यांच्या तोंडी आलेल्या शिवराळ भाषेवरून लोकांना वाटू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर व नागपूरचे काँग्रेस नेते व विधान…

Read More

BJP district chief shrikant deshmukh obscene viral video yashomati thakur statement rmm 97

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख…

Read More