बीसीसीआयची लवकरच बैठक, स्टार खेळाडूचं भवितव्य ठरणार

[ad_1] मुंबई : शिखर परिषदेची (Apex Council) 23 एप्रिलला मुंबईत वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या बीसीसीआयची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.  या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे टीम इंडियाचा विकेटकीपर चर्चेत येणार आहे. या बैठकीत रिद्धीमान साहा वादाप्रकरणी अहवालाची समिक्षा करण्यात येणार आहे. त्यामुळे तेव्हाच निर्णय दिला जाण्याची…

Read More