Headlines

टीम इंडियाच्या खेळाडूला धमकावणाऱ्या पत्रकाराविरोधात मोठी कारवाई?

मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूला धमकावणं पत्रकाराला महागात पडणार आहे. बीसीसीआय (Bcci) या पत्रकारावर 2 वर्षांची बंदी घालू शकते. बोरिया मजूमदार (Boria Majumdar) या पत्रकाराने काही महिन्यापूर्वी धमकावल्याचा आरोप विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने केला होता. साहाने ट्विट करत व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यानंतर या सर्व वादाला तोंड फुटलं…

Read More