‘या’ आहेत जगातील सर्वात सुंदर महिला; त्यांच्या रुपापुढे विज्ञानाचीही माघार

मुंबई : या जगात सर्वात सुंदर चेहरा कोणाचा? असं विचारलं असता तुम्ही लगेचच आपल्या प्रेयसीचं, पत्नीचं किंवा फारफारतर आईचं नाव घ्याल. हा झाला मजेचा विषय. पण, प्रत्यक्षात जर तुम्हाला कोणी प्रश्न केला की या जगात सर्वात सुंदर महिला कोण? तर या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नसेल. मुळात हे जग इतकं मोठं, त्यामध्ये असंख्य महिला. आता…

Read More