Headlines

IPL 2022: क्रिकेटवेड्या चाहत्याकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा, BCCI मान्यता देणार का ?

मुंबई : देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक, आशिया चषक अशा विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वर्ल्ड कपच्या टीमच्या सिलेंक्शनवर लागलेय. मात्र या सर्वांत वर्ल्ड कपची टीम निवडून एक चाहता आयपीएलच्या मैदानात उतरला. या संदर्भातला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाहत्याने निवडलेल्या टीमला बीसीसीआय…

Read More