Headlines

Women’s Asia Cup : ‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के’, महिला क्रिकेटर्सनी पुरूष संघाच्या रेकॉर्डशी साधली बरोबरी

मुंबई : वुमेन्स आशिया कपवर (Women’s Asia Cup) टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने नाव कोरले आहे. या विजयासह महिला संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. टीम इंडियाच्या महिला संघाने हा विजय मिळवून सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे जे रोहित (Rohit sharma) ब्रिगेडला जमलं नाही, ते कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur)…

Read More

‘या’ 5 महिला क्रिकेटर सौंदर्यात कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीत, पाहा फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. यामध्ये जे रियल स्टार असतात, ते मागे राहतात. जसे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या महिला खेळाडू. देशासाठी मोठी कामगिरी करतात मात्र त्या चर्चेतच नसतात. अशाच काही महिला क्रिकेटर आहेत, ज्या क्रिकेटसह, सौंदर्याच्या बाबतीतही आघाडीवर आहेत, कोण आहेत या महिला क्रिकेटर जाणून घ्या. स्मृती मानधनास्मृती मानधना (smriti…

Read More

India vs Pakistan : पाकिस्तानचा टीम इंडियावर 13 धावांनी विजय

मुंबई : महिला आशिया कप 2022 मध्ये (w asia cup t20 2022) वूमन्स टीम इंडियाला (Team India) पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट टीमने (Pakistan)टीम इंडियावर 13 धावांनी विजय मिळवला आहे. याआधी टीम इंडियाने खेळलेल्या 3 सामन्यात विजय मिळवला होता. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे भारताला पराभूत व्हाव लागलं आहे….

Read More

India vs Pakistan : टीम इंडिया-पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये 2 वेळा भिडणार

मुंबई : भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan) म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. प्रत्येक क्रिकेट चाहता या दोन कट्ट्र प्रतिस्पर्धी संघाच्या सामन्याची आवर्जून वाट पाहत असतो. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) हो दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र ते एकदा नाही, तर ऑक्टोबर महिन्यात दोनवेळा आमनेसामने येणार आहेत….

Read More