Headlines

जितेंद्र आव्हाडांचा रील बनवणाऱ्या निलंबित महिला कंडक्टरला पाठिंबा, म्हणाले, “उच्चभ्रू…” | Jitendra Awhad oppose action against women conductor for reel on social media

[ad_1] महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका महिला वाहकाने (कंडक्टर) गणवेशात असताना रील केला आणि तो व्हायरल झाल्यावर एसटी महामंडळाने या महिला वाहकाला निलंबित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या महिलेवरील कारवाईला विरोध केलाय. तसेच महिला वाहकाला त्वरित नोकरीवर रुजू करून घेतलं नाही, तर आमच्या महिला पदाधिकारी तिच्या पाठिशी उभ्या राहतील,असा इशारा दिला. ते…

Read More