Headlines

प्रेम, ब्रेकअप आणि आता हे…. प्रसिद्ध अभिनेत्रीनं का घेतला Eggs Freezing करण्याचा निर्णय?

मुंबई : वयाच्या अमुक एक टप्प्यावर आल्यानंतर मी हे करणार, ते करणार, माझं हेच स्वप्न आणि तेच… अशा अनेक अपेक्षा आपण उराशी बाळगत असतो. मात्र या अपेक्षा पूर्ण करत असताना काही गोष्टींचा विसर पडतो आणि जाणीव होते तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. एका लोकप्रिय अभिनेत्रीला अशीच जाणीव झाली आणि आपल्याला उशिरक होतोय का, असं वाटत…

Read More