Headlines

Shooting चा अट्टहास अभिनेत्रीला महागात, पोटचं बाळही गमवावं लागलं

[ad_1] मुंबई : एखादी महिला जेव्हा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाच्या जन्माची वाट पाहत असते, तेव्हा ती अप्रत्यक्षपणे दुसऱ्या जन्माच्या नजीक जाताना दिसते. मातृत्त्वाचं सुख वाट्याला येणं म्हणजे जणू एक वरदान. पण, हा प्रवास काही सोपा नसतो. अनेकदा काही महिलांना (miscarriage) गर्भपाताचाही सामना करावा लागतो. एका आघाडीच्या अभिनेत्रीलाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एकदा नव्हे,…

Read More

प्रेम, मैत्री… पतीची साथ सर्वकाही असूनही शबाना आझमी यांना मातृत्त्वाचं सुख का मिळालं नाही?

[ad_1] Motherhood : ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या नात्याचा पायाच जणू त्यांचा एकमेकांवर असणारा विश्वास होता. अख्तर आणि आझमी फक्त पती- पत्नी, याच नात्यात एकत्र आले नाहीत. तर, ते एकमेकांचे तितकेच चांगले मित्रही आहेत.  पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर जावेद अख्तर (javed Akhtar) यांनी शबाना यांच्याकडे प्रेमाची कबुली दिली…

Read More

…मग बाळ पाडू का? दुसऱ्यांदा Chance घेणाऱ्या अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सुनावलं

[ad_1] मुंबई : टेलिव्हीजन अभिनेत्री देबिना बनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी या दोघांच्याही वैवाहिक नात्यात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. तिच्या येण्यानं त्यांच्या कुटुंबात हर्षोल्हासाचं वातावरण निर्माण झालं. लेकिच्या जन्माला चार महिने पूर्ण झाले आणि लगेचच गुरमीत- देबिनानं पुन्हा एकदा त्यांच्या या कुटुंबाचा चौकोन पूर्ण करण्यासाठी आणखी एका बाळाची चाहूल लागल्याची गोड बातमी…

Read More

प्रसूतीआधीच सोनम कपूरची वाईट अवस्था; गरोदरपणात अभिनेत्रीला हे काय सहन करावं लागतंय?

[ad_1] Sonam Kapoor Pregnancy: अतिशय सुरेख पद्धतीनं आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिल्यानंतर अभिनेत्री सोनम कपूर हिनं वेळोवेळी गरोदरपणातील फॅशन गोल्सही दिले. दरम्यानच्या काळात ती पतीसोबत काही खास क्षण व्यतीत करताना दिसली. कुटुंबासोबत मजा मस्त करत सोनमनं या दिवसांत आनंद लुटला.  आपल्या गरोदरपणाच्या प्रवासात चाहत्यांनाही सहभागी करुन घेणाऱ्या याच सोनमनं नुकताच एक फोटो शेअर…

Read More

‘माझं शरीर…’; गंभीर आजाराविषयी सांगत श्रुती हासनची भावूक पोस्ट

[ad_1] मुंबई : अभिनेते आणि सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन हिनंही अभिनय जगतामध्ये वेगळी ओळख तयार केली. आपल्या बळावर श्रुतीनं प्रसिद्धी मिळवली. एक अभिनेत्री असण्यासोबत ती व्यक्ती म्हणूनही सातत्यानं सर्वांच्या मनात घर करताना दिसली. बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिचं खुलेपणाणं बोलणं असो किंवा मत एखाद्या विषयावर तिचं मत व्यक्त करणं असो, श्रुती कधीच मागे…

Read More

महिन्याभरापूर्वी गोड बातमी देणाऱ्या सेलिब्रिटीचा गर्भपात; हे क्षण मन हेलावणारे

[ad_1] मुंबई : एखादी महिला गरोदर असते तेव्हा ती जीवनातील काही सुखद दिवसांचा अनुभव घेत असते. गरोदरपणाचा काळ हा वाटतो तितका सोपा नसतो. किंबहुना या दिवसांमध्ये प्रत्येक महिलेला आव्हानात्मक प्रसंगांतूनही पुढे जावं लागतं. सर्वच आव्हानं महिलांना तारून नेतातच असं नाही. एका लोकप्रिय सेलिब्रिटीच्या जीवनात अशाच प्रसंगाचं वादळ आलं आणि स्वप्नांचा बंगला एका क्षणात तुटला.  सोशल…

Read More