Headlines

दुसऱ्यांदा बलात्कारामागे पोलिसांची बेफिकिरी ; गोंदिया बलात्कार प्रकरण : पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ, पोलीस ठाण्यातून रात्री परत पाठवणी

नागपूर : राज्याला हादरविणाऱ्या गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर गुदरलेल्या अमानुष प्रसंगांच्या मालिकेतील आणखी एक प्रकार उजेडात आला आहे. भंडाऱ्यातील लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवल्याने पीडित महिला आणखी दोन नराधमांच्या तावडीत सापडली आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे आता स्पष्ट झाले आहे. पीडित महिलेवर सलग दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. या…

Read More