रस्त्यावर पेटणाऱ्या या रिफ्लेक्टरमध्ये लाईट कुठून येते? याला वीज कशी मिळते? यामागील कारण रंजक

मुंबई : तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्याने प्रवास करतना हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, रस्त्याच्या कडेला काही दिवे चमकत असतात. काहीवेळा यावर तुमच्या गाड्यांची लाईट पडली की, ते लुकलुकताना दिसतात. तर कधी विना लाईटचे देखील ते तुम्हाला LED सारखे जळताना दिसतात. हा प्रकाश रस्त्यावरील रिफ्लेक्टरमध्ये सतत जळत राहतो. ज्यामुळे वाहनचालकाला रस्त्यावर लाईट नसतानाही या छोट्या दिव्यांच्या…

Read More