Headlines

पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी, प्रियकर दोषी;  सोमवारी शिक्षेवर शिक्कामोर्तब

[ad_1] सावंतवाडी : प्रियकराबरोबरच्या अनैतिक संबंधात येत असलेला अडथळा कायमचा दूर करण्याच्या हेतूने  प्रियकराला सोबत घेत पती विजयकुमार गुरव यांची निर्घृण हत्या घडवून आणणाऱ्या पत्नी श्रीमती जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र  न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी दोषी ठरवले आहे. आता सोमवारी निर्णय दिला जाणार आहे.   गडहिंग्लज…

Read More

सतत दारू पिऊन मारहाण, नागपूरमध्ये पत्नीने केली पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव करत पोलिसांना म्हणाली… | Murder of alcoholic husband by wife due to daily domestic violence in Nagpur pbs 91

[ad_1] नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात पत्नीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या…

Read More