Headlines

‘धोनी त्याला ‘CSK ची कतरिना कैफ’ म्हणतो’; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

[ad_1] IPL 2024 Katrina Kaif of CSK: चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या दिपक चहरबद्दल त्याची पत्नी जया चहरने एक विचित्र खुलासा केला आहे. चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा माझ्या पतीला ‘चेन्नई सुपर किंग्जची कतरिना कैफ’ अशी हाक मारतो, असं जया चहरने म्हटलं आहे. युट्यूबवरील ‘कपल ऑफ थिंग्स’ नावाच्या पॉडकास्टमध्ये जया…

Read More

PHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी

[ad_1] South Star Yash : दाक्षिणात्य अभिनेता यशनं त्याच्या अभिनयानं लाखो लोकांची मने जिंकली आहे. यश हा फक्त त्याच्या चांगल्या अभिनयासाठी ओळखला जात नाही तर त्यासोबत त्याच्या शांत स्वभावासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या शांत स्वभावासाठी त्याची जास्त ओळख आहे. त्याच्यातील हे गुण त्याला सगळ्यापासून वेगळे बनवतात. त्यातून एक गोष्ट समजते की तो खूप साधारण आयुष्य…

Read More

तू अजिबात सुंदर नाहीस…; Yuzvendra Chahal चं पत्नी Dhanashree उत्तर!

[ad_1] मुंबई : युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर फार एक्टिव्ह असतात. यादरम्यान, ते आपापसात अनेक व्हिडिओ देखील शेअर करतात. हे व्हिडिओ प्रत्यक्षात इंस्टाग्राम रील आहेत जे लोकांना खूप आवडतात. या कपलचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील, ज्यात ते लोकांना हसवताना दिसतात. काही रोमँटिक असतात तर काही फनी असतात.  सध्या या जोडप्याचा…

Read More

कोल्हापूरात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ | husband kill wife suspicion of character murder son and daughter tripple murder in kagal police kolhapur

[ad_1] कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल…

Read More

MS Dhoni आणि पत्नी साक्षीमध्ये यांच्याच बिनसलं? भांडणाचा Video व्हायरल!

[ad_1] MS Dhoni Wife Sakshi: टीम इंडियाला दोन आयसीसी वर्ल्डकप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपलं आयुष्य खूप वैयक्तिक ठेवतो. तो सोशल मीडियावरही नाही आणि मीडियासमोरही फारसा येत नाही. पण याउलट त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते.  साक्षी सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर सतत एक्टिव्ह असते. तिचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी ती काहीही करू शकते,…

Read More

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमापोटी अदनान सामी Dippression मध्ये, मग पुढे….

[ad_1] Adnan Sami: आवाजाने लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) याचा आज 51वा वाढदिवस आहे. त्याचा गाण्यांसोबत त्याची लव्ह लाइफ (Love Life) आणि लग्नांमुळे ( Marriage) तो कायम चर्चे राहिला आहे. तुम्हाला माहिती आहे का ऋषी कपूरच्या या अभिनेत्रीवर खूप प्रेम करायचा अदनान सामी.  अदनान सामी याने चार लग्न केली आहे…

Read More

“पराभूत झाल्यानंतर घरी गेलो की बायको म्हणायची याला…”, शहाजीबापू पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा! | shivsena rebel MLA shahajibapu patil wife reaction after election lost for 5 times out of 7 rmm 97

[ad_1] सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण त्यांचा आमदार होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी एकूण ७ वेळा निवडणूक लढली. यामध्ये त्यांना पाचवेळा परभवाचा…

Read More

प्रेम झालं आणि नंतर लग्न… पण 8 वर्षे ‘संबंधा’ला तिचा नकार; हे प्रकरण कोर्टात गेलं आणि…

[ad_1] Marital Dispute: ओडिशातील कटक येथे सब-डिवीजन ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टानं सत्ताधारी बीजू जनता दलाच्या खासदारापासून विभक्त झालेल्या पत्नीला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. खासदारानं पत्नीला दरमहा 30 हजार रुपये देण्याचाही आदेश दिला आहे.  पत्नी शरीरसंबंधांसाठी परवानगी देत नसल्यामुळं आपल्याला तिच्यासोबत राहायचं नाही, असं म्हणत या खासदारानं न्यायालयात याचिका दाखल केली.  सूत्रांच्या महितीनुसार खासदार अनुभव मोहंती…

Read More

माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा

[ad_1] मुंबई : शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, इच्छा, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या विविध गोष्टी राशीच्या आधारे ओळखल्या जातात. तर समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांच्या रचनेच्या आधारे, स्वभाव आणि इच्छा इत्यादी देखील ओळखल्या जातात. म्हणजेच तुमच्या शरीरावर असलेले चिन्ह किंवा तीळ हे तुमच्या स्वभावाबद्दल खूप काही बोलतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून…

Read More

अभिनेता पती मृत्यूशी झुंज जिंकताच; पत्नीनं टक्कल करत फेडला नवस

[ad_1] मुंबई : पती आणि पत्नीचं नातं अनेकदा बरेच आदर्श प्रस्थापित करतं. मुळात या नात्याची सुरुवातच आदर्शांपासून होते. कोण एक व्यक्ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची होणं, की त्या व्यक्तीसाठी आपण वाटेल ते करण्य़ासाठी तयार होतो.  पती- पत्नीच्या नात्याची एक सुरेख बाजू नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. याला निमित्त ठरतंय ते म्हणजे एका सेलिब्रिटी जोडीचं. अभिनेता सूरज…

Read More