Wi-Fi स्लो चालत आहे? स्पीड वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
[ad_1] नवी दिल्ली : Wi-Fi Speed: आजच्या काळात इंटरनेटशिवाय अनेक कामे शक्य होत नाही. इंटरनेट नसेल तर तुमचा स्मार्टफोनवरून देखील कोणतेही काम करता येत नाही. अनेकजण घरात वाय-फाय देखील लावतात. गरजेनुसार, आपण ब्रॉडबँड प्लान्स निवडत असतो. सर्वसाधारणपणे ब्रॉडबँड प्लान हे ४० एमबीपीएस स्पीडसह येतात. परंतु, महागडे प्लान्स घेऊन देखील अनेकदा इंटरनेट फास्ट चालत नसल्याची समस्या…