Lamp Going Off Bad Luck: दिवा विझणे शुभ की अशुभ? प्रत्येक संकेत खूप काही सांगतो
[ad_1] Lamp Going Off Bad Luck: भारतीय संस्कृतीत देवाजवळ दिवा (Lamp) लावून हात जोडून प्रार्थना करण्याची पद्दत आहे. सामान्यतः पूजेनंतर देवासमोर दिवा लावून आरती केली जाते आणि आरती करताना दिवा विझला तर तो अशुभ (inauspicious) मानला जातो, पण दिवा विझवणे हे केवळ अशुभाचे सूचक नाही, तर अनेक गोष्टी असू शकतात. त्यामागे इतर कारणे देखील असू…