महाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, अभिनेत्री नोरा फतेहीबाबत केला मोठा गौप्यस्फोट

Sukesh Chandrashekhar Letter : तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) आणखी एक लेटर समोर आलं आहे. यात त्याने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीबाबत (Nora Fatehi) मोठा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि आपण रिलेशनमध्ये होतो, पण या नात्यावर नोराला आक्षेप होता. नोरा जॅकलीचा हेवा करत होती, तसंच जॅकलीनविरोधात ती मला नेहमी भडकावत…

Read More

Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; ‘या’ पक्षाच्या नावामुळं खळबळ

Sukesh Chandrasekhar accuses Arvind Kejriwal and AAP: 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) अणखी अणखी एक पत्र समोर (Sukesh Chandrasekhar Letter )आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समोर आलेल्या पत्रामध्ये सुकेशने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीवर (AAP)खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्रामुळे केजरीवाल आणि पक्ष…

Read More