Headlines

हिंदी चित्रपटांमध्ये काम करुनही भाषा येत नाही; बॉलिवूडकरांवर गायिकेची सणसणीत टीका

[ad_1] मुंबई : हिंदी कला जगतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य म्हणजे या कलाजगतामध्येही दोन भाग पडले आहेत. घराणेशाही, भाषावाद, प्रांतवाद अशा बऱ्या विषयांवरून कलाकारांमध्येही जुंपली.  आता म्हणे वादाला आणखी एक विषय मिळाला आहे. गायिका आणि संगीत दिग्दर्शिका सोना मोहापात्रा हिनं काही बी टाऊन सेलिब्रिटींवर निशाणार साधला आहे. तिनं अशा कलाकारांचा…

Read More