Headlines

Raju Srivastava यांच्याविषयी शिवराळ भाषेत बरळणाऱ्या Standup Comedian ला नेटकऱ्यांनी धू- धू धुतलं

Raju Srivastava Death : स्टँडअप कॉमेडीला (Stand Up Comedy) नवी पहाट दाखवत असतानाच प्रचंड मेहनत घेणाऱ्या विनोदवीरांपैकी एक असलेला तारा, राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं अनेकांनीच दु:ख व्यक्त केलं, काहींनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना आधारही दिला. पण, त्यांच्या निधनावर एका व्यक्तीची मात्र अतिशय विचित्र आणि तितकीच संताप देणारी प्रतिक्रिया पाहायला मिळाली. श्रीवास्तव…

Read More