प्रियकर की गावगुंड? बॉलिवूड अभिनेत्रीला Boyfriend कडून जबडा तुटेपर्यंत मारहाण

Bollywood Actress : (Shradha walkar case) श्रद्धा वालकर प्रकरणाला दर दिवशी नवे फाटे फुटत असतानाच आता बॉलिवूडमधून (Bollywood) अशा एका नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला गेला आहे जो पाहता अनेकांना धक्का बसत आहे. हे प्रकरण आहे, ‘स्त्री’ (stree) फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी आणि तिच्या Ex Boyfriend चं. हिंदीच नव्हे, तर विविधभाषी कलाजगतांमध्ये तितक्याच सराईतपणे वावरणाऱ्या…

Read More