सरकारी की खासगी शाळा चांगली? पाहा काय सांगतोय अहवाल

नवी दिल्ली : सरकारी शाळा सोडून अनेक पालक खासगी शाळांकडे वळत आहेत. मात्र कोरोनामध्ये वाढत्या फीमुळे पुन्हा एकदा पालक सरकारी शाळांकडे वळत आहेत. खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा चांगल्या आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यासंदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की खासगीपेक्षा सरकारी शाळाच चांगल्या आहेत. हल्ली…

Read More