Headlines

Celebrity Phobia : कोणाला पंख्याची तर कोणाला वाटते फळांची भीती; पाहा सेलिब्रिटींचे चक्रावणार Phobia

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चित्रपटात अनेक अॅक्शन सीन देताना दिसतात. त्यामुळे त्यांना कोणत्या ही गोष्टीची भीती नाही असं नेहमीच त्यांच्या चाहत्यांना वाटतं. कोणी कितीही धाडस दाखवलं तरी प्रत्येकाला एखाद्या गोष्टीची नक्कीच गोष्टीची नक्कीच भीती असते. त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यापैकी कोणी सीलिंगला असलेल्या पंख्याला घाबरत तर कोणी फळांना. जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार……

Read More