WhatsApp चे फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणार नाहीत, ‘ही’ खास ट्रिक वापरावी लागेल
नवी दिल्ली : WhatsApp Chat Feature : सद्यस्थितीला जर कोणतं मेसेजिंग ॲप सर्वाधिक प्रमाणात वापरलं जात असेल तर ते आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप वर आता आपण फक्त मेसेजच पाठवत नसून फोटो, व्हिडीओ महत्त्वाची डॉक्यूमेंट्सही पाठवतो. पण अनेकदा काही फोटो असे असतात जे आपल्याला आपोआप डाऊनलोड होऊन गॅलरीत येऊ नयेत असं आपल्याला वाटत. पण जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर…