बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, EMI संदर्भात RBI चा मोठा निर्णय

मुंबई : बँकांकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बँकेच्या रेपोरेट संदर्भात एक माहिती दिली. यामध्ये ते असे म्हणाली की,…

Read More