Headlines

Ind Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या

Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : महिला टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan)रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार असून तो भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. …

Read More

Tagenarine Chanderpaul : बाप शेर, तर बेटा सव्वाशेर! वडिलांनंतर मुलाने ठोकली Double Century

Tagenarine Chanderpaul Double Century : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मालिकेला येत्या 9 फेब्रुवारी पासून सूरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजमध्ये (West Indies vs zimbabwe) कसोटी सामने खेळवले जात आहे. या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या एका खेळाडूने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ही डबल सेंच्युरी (Double Century)ठोकून त्याने आपल्याच वडिलांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे….

Read More

ILT20 : मुंबईच्या किरॉन पोलार्डचा सीमारेषेवर भन्नाट कॅच, VIDEO होतोय व्हायरल

ILT20 2023: टीम इंडिया एकिकडे न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्द टी20 मालिका खेळण्यास सज्ज झाली असताना, दुसरीकडे युएईमध्ये इंटरनेशनल टी20 लीग सुरु आहे. या लीगमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका सामन्यात एमआय़ इमिरेट्सचा (mi emirates) कर्णधार किरॉन पोलार्डने (kieron pollard) भन्नाट कॅच पकडली आहे. सीमारेषेवर उभा असताना त्याने…

Read More

WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

WTC Final 2021-23: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021-23 च्या फायनल सामन्यात नेमके कोणते संघ खेळणार आहेत. याबाबत अद्याप स्पष्ट निकाल समोर आला नाही. याबाबतचा निकाल पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतर्गत तीन मालिका शिल्लक आहेत. ज्यामध्ये एकूण 8 सामने खेळवले जाणार आहेत. हे 8 सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कोणते…

Read More

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर, ‘या’ दोन देशांना मिळालं यजमानपद!

T-20 World cup 2024 : येत्या दोन वर्षांनी म्हणजेच 2024 (T-20 World cup 2024) साली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर झाले आहेत. या वर्ल्ड कपचं यजमानपद हे दोन देशांकडे सोपवण्यात आल्याची माहिती समजत आहे. अमेरिका (USA) आणि वेस्ट इंडिज (West indies) या दोन देशांमध्ये वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. (T-20 World cup 2024 qualified…

Read More

Video: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात

Pakistan Cricketer Racist Comments: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं….

Read More

T20 World Cup मधील खूप कमी लोकांना माहित असलेले रेकॉर्ड

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेची सुरुवात झालीये. भारताला आपला पहिला सामना पाकिस्तानच्या विरुद्ध खेळायचा आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना रंगणार आहे. पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारताने जिंकला होता. आतापर्यंत एकूण 7 सीजनमध्ये वेस्टइंडीजने 2 वेळा तर भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने 1-1 वेळा ही टी20…

Read More

T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, ‘हे’ 2 संघ फायनल खेळणार!

Chris Gayle : आगामी T20 World Cup 2022 ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील, त्यापैकी 8 आधीच सुपर 12 टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे इतर चार संघ त्यांच्याशी सामील होतील. भारतीय संघ सुपर 8 मध्ये आहे. भारतीय संघ वर्ल्ड…

Read More

77 चेंडू, 205 धावा, 22 षटकार… 140 किलोच्या कॅरेबियन खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास!

वेस्ट इंडीज (west indies) क्रिकेट संघाचा फलंदाज रहकीम कॉर्नवॉलने (rahkeem cornwall) टी-20 (T20) क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जगातील सर्वात वजनदार फलंदाजाने अमेरिकन टी-20 स्पर्धेत (अटलांटा ओपन 2022 लीग) द्विशतक ठोकले आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळणाऱ्या रहकीम कॉर्नवॉलने (rahkeem cornwall) अटलांटा फायर संघाकडून खेळताना ही दमदार कामगिरी केलीय. (West Indies Rahkeem Cornwall USA League…

Read More

T20 World Cup: शिमरॉन हेटमायरला ‘या’ चुकीची मोठी शिक्षा, संघातून काढले बाहेर

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात (australia) होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (ICC Men’s T20 World Cup) दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत अनेक खेळाडू दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून विश्वचषकाचा भाग होण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर काही खेळाडू विश्वचषकापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, वेस्ट इंडिज (west indies) क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर…

Read More