Headlines

लाल साडीतला बोल्ड Photo शेअर करणाऱ्या अभिनेत्रीचं गरोदरपणानंतरचं भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं का ?

[ad_1] मुंबई : शारीरिक सुदृढता आणि सध्याची पिढी यांची चांगलीच गट्टी पाहायला मिळते. पण, काही कारणास्तव याकडे दुर्लक्ष होतं. कामाचा व्याप, ठरवलेला दिनक्रम न पाळणं आणि अशा कैक कारणांमुळे Fitness चा मुद्दा दूर सारला जातो. पण, अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनं शेअर केलेल्या काही पोस्ट पाहताना तुम्हालाही आपण सुदृढ आणि निरोगी असावं, सुंदर दिसावं त्याहूनही स्वत:वर…

Read More