Headlines

साखर कारखान्यांच्या काटामारीला लगाम; वजनकाटय़ांची फेरतपासणी करून संगणकीकृत करण्याचे आदेश

पुणे : साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी बंद होण्याची वाट आता मोकळी झाली आहे. वजनकाटय़ांची फेरतापसणी करा. वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांनी लावलेल्या टॅगशी छेडछाड करू नका. सर्व वजने संगणकीकृत, ऑनलाइन करा, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. साखर कारखाने काटामारी करतात, हा शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा जुना आरोप आहे. खासगी आणि कारखान्यांच्या वजनकाटय़ावरील वजनात…

Read More