Headlines

Weekly Number Horoscope : या लोकांना होणार या आठवड्यात मोठा लाभ, जन्म तारखेवरुन स्थिती ओळखा

Weekly Number Horoscope in Marathi 27 November to 3 December 2022: तुमचा येणारा आठवडा कसा असेल ते जाणून घ्या. जन्मतारखेच्या आधारे काढली जाणारी साप्ताहिक संख्या कुंडली सांगते की, काही संख्यांच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम राहील. त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. नोव्हेंबरचा शेवट आणि डिसेंबरची सुरुवात ठराविक तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी वरदान ठरु शकते. साप्ताहिक अंकशास्त्रानुसार…

Read More