लग्नाला एक महिना होताच आलियानं दाखवलं खरं रुप; एकटक पाहिले जातायत Photo
[ad_1] Alia Bhatt-Ranbir Kapoor one Month Anniversary: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी महिन्याभरापूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. 14 एप्रिलला आलिया आणि रणबीरनं लग्न केलं आणि पाहता पाहता त्यांच्या वैवाहिक नात्याला एक महिनाही पूर्ण झाला. लग्नाचा महिना पूर्ण होताच आलियानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली. जिथं तिचं खरं…