Headlines

आगळी वेगळी साडी, मैत्रीणींची गर्दी; रश्मिकाचे Wedding Photo व्हायरल

मुंबई : ‘पुष्पा’ या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नवे फोटो बऱ्याच चर्चांना वाव देत आहेत. मागील काही दिवसांपासून रश्मिकाच्या खासगी आयुष्यातील घडामोडी बऱ्याच चर्चेत आल्या. (Pushpa fame rashmika mandanna) चर्चा या कारणासाठी, की रश्मिकाचं लग्न नेमकं कोणाशी होणार. अभिनेता विजय देवरकोंडा याच्याशी असणारी त्याची मैत्री…

Read More