Headlines

कपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; ‘तिचा’ नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग

[ad_1] Entertainment News : कपूर कुटुंबाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय सर्वांनाच माहितीये. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून हे कुटुंब कलाजगतामध्ये प्रकाशझोतात आलं. पुढे राज कपूर आणि त्यानंतर पुढच्या पिढीनं कुटुंबाचा वारसा पुढे नेला. सध्या रणबीर कपूर, करिना कपूर ही मंडळी कुटुंबानं जोपासलेली कला पुढे नेताना दिसत आहेत. अशा या कुटुंबातील एक प्रेमप्रकरण नुकतंच समोर आलं आहे.  एका यशस्वी…

Read More

भाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘आम्ही एकत्र आलो तर…’

[ad_1] Krushna Abhishek-Govinda Dispute : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातो. कृष्णा अभिषेक हा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. गोविंदा आणि कृष्णा यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. या मतभेदामुळे ते दोघेही कित्येक वर्ष एकमेकांच्या समोरही आलेले नाहीत. गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले…

Read More

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरच्या लेकीनं शेअर केला बेडरुममधला फोटो; ‘त्या’ गोष्टीनं वेधलं लक्ष

[ad_1] Ira Khan Bedroom Photo With Husband: अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बुधवारी मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकली. आमिरने मुलीचा हात नुपूर शिखरेच्या हातात दिला. दोघांचंही लग्न रजिस्टर पद्धतीने 3 जानेवारी रोजी पार पडलं. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईतील ताज एण्ड्समध्ये पार पडलेला हा विवाहसोहळा चर्चेत आहे. लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल…

Read More

Confirm! अथिया शेट्टी – केएल राहुल लवकरच अडकणार विवाह बंधनात; Suniel Shetty नं सोडलं मौन

[ad_1] Suniel Shetty Confirm Daughter Marriage : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं तर, काही सेलिब्रिटींनी नव्या आयुष्याला सुरूवात केली. झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत असताना अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी आणि अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान सुनीलनेच लेकीच्या लग्नाबद्दल मौन सोडलं…

Read More

या दोन राशींच कधीच पटणार नाही..लग्न करताना आधी विचार करा

[ad_1] तुम्हीही लग्न करायचा विचार करत आहेत का मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे, लग्न करताना आपल्याकडे अनेक गोष्टींचा विचार केला जातो वधू वराचे गुण जुळवण्यापासून ते अगदी रास जुळते का नाही जुळतेय का अशा अनेक गोष्टी पहिल्या जातात . महत्वाचा मुद्दा असा आहे कि अशा काही राशी आहेत कि या राशी असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांसोबत लग्न…

Read More

स्वत:शीच लग्न करणाऱ्या अभिनेत्रीला प्रियकर दर 15 व्या मिनिटाला… विकृतीचा कळस…

[ad_1] मुंबई : आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्यावेळी त्या व्यक्तीकडून आपल्याही काही अपेक्षा असतात. पण, प्रत्येक वेळी त्या अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही. मागील बऱ्याच वर्षांपासून टेलिव्हिजन विश्वात गाजलेल्या अभिनेत्री कनिष्‍का सोनी (Kanishka Soni) हिच्यासोबतही असं घडलं. प्रेमाच्यात नात्यात नशिबानं साथ दिली नसल्यामुळं ती पुरती खचली.  आयुष्यावर झालेला आघात पचवत, त्यातून सावरत काही…

Read More

लग्नावर उडवले 100 कोटी रुपये, ‘या’ जोड्यांपैकी कोणाचं नातं 4 वर्षांतच तुटलं, तर कोणी ते कायमस्वरुपी टिकवलं

[ad_1] South Celebs Costly Wedding: असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. आता ही ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. कित्येकदा त्या ओळीचा तुम्हाला कंटाळाही आला असेल. कारण, काही नाती त्यांचा पाया भक्कम असल्यामुळे टिकली, पण काही नात्यांनी मात्र सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच दगा दिल्याचं पाहायला मिळालं. काही सेलिब्रिटींच्या परिकथांचा शेवट गोड झाला नाही आणि…

Read More

परिकथेमागची गोष्ट… प्रेमभंगानंतर अभिनेत्रीला सापडलं खरं प्रेम, लग्नाचे ते भावनिक क्षण तुम्ही पाहिले?

[ad_1] Wedding – साऊथ सिनेसृष्टीतील सगळ्या सुपरस्टार लग्नाच्या बेडीत अडकले. जेवढी त्यांचा कामाची चर्चा होते तेवढीच या दोघांची प्रेमकहाणी होते. 2015 मधील नानुम राउडी धान या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) भेटले. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.  या लव्हबर्डने 6 वर्षे डेट केल्यावर 9 जूनला महाबलीपुरममधील एका…

Read More

पाहताक्षणी Miss India च्या प्रेमात पडला हा चिमुकला; वयाचं भान न ठेवता तिच्याशीच बांधली लग्नगाठ

[ad_1] मुंबई : चित्रपट जगतामध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांना फार कमी वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. बालवयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर अशाच एका ‘प्रिन्स’नं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का?  हिंदी चित्रपट रसिकांसाठी या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण असेल, कारण सध्या हा अभिनेता त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीतच आहे. पण, दाक्षिणात्य कलाजगतात मात्र त्यानं…

Read More

आमिर खानला नक्की झालंय काय? त्याची उत्तरं ऐकून तुम्हालाही पडेल हाच प्रश्न

[ad_1] मुंबई : अभिनेता आमिर खान बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. चित्रपटांविषयीचं त्याचं ज्ञान असो किंवा मग एखाद्या विषयाबद्दलची त्याची समज असो. आमिर आणि त्याचं परफेक्ट वागणं हे एक अफलातून समीकरण आहे. पण आता हाच आमिर म्हणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. (Bollywood Actor aamir khan gets trolled for his foolish answers in Koffee With Karan…

Read More